अद्भुत रसायन

सहज माझ्या लक्षात आलं...
पण कोणामुळे लक्षात आलं तेच कळालं नाही लक्षात येणं हे कोणत्या अवयवाच कार्य आहे त्या अवयवाचा आकार उकार त्याची व्याप्ती कार्यक्षेत्र किती काय कसे हे सांगता येणार नाही