पोस्ट्स
सकाळची फिरस्ती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तो दिवस अजूनही मला आठवतो त्यादिवशी भल्या पहाटे उठून मी फिरायला निघालो तसा तर रोजच जायचो पण त्या दिवशी जरा लवकरच जाग आली आणि निघालो रस्ता निर्माणुष्य होता गल्लीच्या छोट्या रस्त्यातून हायवेला लागलो हायवेला भरता वेगाने जाणाऱ्या त्या वाहनांच्या टायरचा आवाज आणि जवळूनच भर रक्कम जाणाऱ्या त्या वाहनाचा भीतीदायक चर्रर्रर्रर्र असा आवाज बऱ्याच दूरपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी एका फरशीच्या कडेला माशा घोंगावताना दिसल्या जवळ जाऊन पाहिलं तर एक माणसाचं प्रेत अक्षरशा डोक्याचा चंदामेंदा झालेला अंगात चौकडीच्या शर्ट उजव्याकडची बाजू फाटलेले होते एक पाय दुमडून एक सरळ बहुदा दुमडलेला पाय हा मोडलेला असावा रस्त्याच्या कडेला पाहिलं तर कोणीतरी पाय धरून ओढलेलं दिसलेलं बहुदा रात्रीची घटना असेल कैक वाहन जाऊन कोणाचेही त्या ठिकाणी नामूशा न राहता समोरची ती व्यक्ती तिच्या कर्मनिधानाला पोचलेली होती मनात अनेक कल्पना अनेक संशय अनेक त्या ठिकाणी विचार व्यक्त होत होते खून की अपघात व्यसनी असेल की निर्व्यसनी संसारी असेल की पोरका अनाथ मनात धस झालं माणसाचं जीवन किती नश्वर आहे याचे प्रात्यक्षिक मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पा...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
व्यसनाला वेसण काळाची गरज....* *one concept....* *एक विचार ,श्रेष्ठ आचार .* *आजची तरुणाई हि व्यावहारिक, हुशार आणि आपल्या करिअर बद्दल वास्तववादी नाही तर अभ्यासापासून दूर जात असताना दिसते केवळ व्यसन आणि फॅशन च्या आहारी जाऊन चंगळवादी झाली आहे 100 रू कमवताना व 400 रू खर्च करतांना अव्यवहारिक असे जीवन जगत आहे भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर असून इथल्या कृतीशील तरुणांचीघटती संख्या आणि त्याच्या उत्तरोत्तर होणारी अधोगती हि खरचं चिंतेची बाब झाली आहे . तंत्रज्ञान आणि वाढत्या स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रांशी, देशांशी संबंध जोडणारी हि पिढी भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी उत्तम कामगिरी करतेय यात वाद नाही पण शासकीय मोफत योजनामुळे आलेले निष्क्रियत्व व नाउमेद वृत्तीही दिसल्याशिवाय रहात नाही.या म्हणून जात , वर्ग, वंश, शहरी, ग्रामीण, असा भेद वाढताना दिसतो तरी स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची हि मुख्य लढाई आहे हे वास्तव दररोजनजरेस पडत असतं.तरी या सर्व प्रवाहात येणाऱ्या ताणतणावाला तितक्या सक्षमपणे हि पिढी हाताळताना दिसतं नाही.* *दारू...